ज्या लाडक्या बहिनीचे चे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026

ज्या लाडक्या बहिनेचे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे.

मात्र,
E-KYC करताना पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद झालेल्या लाभार्थी महिलांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती.

✅ शासनाचा सकारात्मक निर्णय

या मागणीचा विचार करून शासनाने ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा 👇🏻  केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी मिळेल की नाही? सरकारने संसदेत हे उत्तर दिले.Finance Ministry Reply

⏰ महत्त्वाची माहिती

  • ✔️ ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत E-KYC पूर्ण केली आहे, त्यांनाच संधी
  • ✔️ ऑनलाईन E-KYC सुधारणा करता येणार
  • 📅 अंतिम तारीख : 31 मार्च 2026
  • 🌐 योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक बदल करण्यात आले आहेत

⚠️ सूचना:
31 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत E-KYC सुधारण्याची संधी दिली जाणार नाही. Ladaki bahin Yojana 2026

👉 पात्र लाभार्थी महिलांनी दिलेल्या मुदतीत तात्काळ E-KYC तपासून आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात.

🙋🏻‍♂️ *रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस.* 👇🏻

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express

 

Leave a Comment