Created by satish, 26 may 2025
Check bounce new rules :- नमस्कार मित्रांनो तुम्ही चेक चा व्यवहार करता का ? जर करत असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा. आपल्या भारत देशामध्ये घेवाण देवाण साठी चालणारा सर्वात महत्व पूर्ण घटक म्हणजे तो चेक हा आहे. मोठे व्यवहार हे चेक द्वारे केले जातात.
- काय आहे चेक बाउंस
- काय होती आगोदर कायदा स्थिती
- सुप्रीम कोर्टाचा नवा निर्णय
- महत्वाचे कायदे
- किरायेदार आणि घर मालकाचे प्रकरणे
- आम जनतेसाठी काही सूचना
- नवीन कायद्याची काय आहे आवश्यकता
पण जेव्हा आपला चेक बँक रद्द करते. त्यावेळी आपल्याला मोठ्या तोट्याचा सामना करावा लागू शकतो. कोर्टा ने आत्ताच चेक बाउंस (check bounce ) बद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा काय फायदा होणार आहे ते आपण पाहू या. चला तर मग जाणून घेयू या या लेखा बद्दल.Check bounce new rules
काय आहे चेक बाउंस
तुम्ही जर तुमचा चेक बँकेत जमा करण्यासाठी गेलात आणि तुमचा चेक बँके ने रद्द केला तर त्याला चेक बाउंस म्हणतात. चेक बाउंस होण्याचे कारण हे वेगवेगळे असू शकतात. ते खालील प्रमाणे :
- तुमच्या खात्या मध्ये तेवढे पैसे नसणे.
- तुमची सही चुकीची असणे.
- चेक ची तारीख संपने किंवा चुकीची असणे इत्यादि
आपल्या कडून चेक बाउंस झाला तर आपल्याला मोठा दंड भरावा लागतो किंवा आपल्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो.Check bounce new update
काय होती आगोदर कायदा स्थिती
आगोदर जर चेक बाउंस झाला तर डायरेक्ट अरेस्ट होत होती. आणि कलम 138 च्या अंतर्गत दोन वर्षांचा कारावास भोगावा लागत होता. आणि दंड सुद्धा आकरण्यात येत होता. या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्या लोकांना त्रास होत होता ज्यांच्या कडून कि चुकीने चूक झाली आहे.
सुप्रीम कोर्टाचा नवा निर्णय
पण आता सुप्रीम कोर्टाने नवीन निर्णय घेतला आहे. त्या मध्ये असे सांगण्यात आले आहे कि, आता जर चुकीने चेक बाउंस झाला तर लगेच अटक होणार नाही
- लगेच अटक नाही व्हायला पाहिजे :- कोर्टाने निर्णयात असे म्हणले आहे कि धारा लागू झाल्या नंतर लगेच अटक करू नका गुन्हेगाराचा चेक कशा मुळे बाउंस झाला हे त्याचा कडून आगोदर जाणून घ्यावे. तो काय म्हणतो आगोदर समजून घ्यावे.
- आता हा जामीन पत्र गुन्हा आहे :- चेक बाउंस ला आता जामीन पत्र गुन्हा असे घोषित केले आहे. याने काय होणार कि गुन्हेगाराला आता जेल मध्ये जाण्याची गरज नाही. त्याला बाहेरूनच जामीन मिळू शकते.
- अंतरीम भरपाई :- 2019 मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली होती. त्या दुरुस्ती नुसार आरोपीला एकूण रक्कम च्या 20 % टक्के पर्यंत तक्रारदाराला अंतरिम भरपाई देण्याचा आदेश देऊ शकतो. जेंव्हा आरोपी निर्दोष सुटेल तेव्हां ही रक्कम त्याला परत केली जाईल.
- अपील ची सुविधा :- जर का गुन्हेगार दोषी आहे असे समोर येते त्यावेळी तो गुन्हेगार धारा 374 च्या अंतर्गत 30 दिवसाच्या मध्ये अपील करू शकतो.आणि या सोबतच त्याला 389 च्या अंतर्गत आणखीन एक अधिकार मिळतो.
महत्वाचे कायदे
- धारा 138 : चेक बाउंस झाल्या नंतर दंड आणि शिक्षा दीली जाते
- धारा 139 : या मध्ये असे समजले जाते कि ते चेक कर्ज ( loan ) घेण्यासाठी जारी करण्यात आले होते.
- धारा 142 : तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया विहित करते
किरायेदार आणि घर मालकाचे प्रकरणे
अनेक वेळा किरायेदार हा त्याचा महिना संपल्या नंतर लावलेला जो किराया आहे तो किराया चेक द्वारे घर मालकास प्रदान करतो आणि जर का तो चेक बाउंस होतो अशा मध्ये घर मालक अटक न करता कायदेशीर कार्यवाई करून न्याय मिळवू शकतो. कोर्टाच्या या निर्णयाने अनेक लोक आनंदीत झाले आहेत.Check bounce new rules
आम जनतेसाठी काही सूचना
- तुमच्या खात्या मध्ये होईल तेवढी जास्त रक्कम ठेवा : चेक जमा करण्या आगोदर एकदा परत चेक करा कि खात्यामध्ये पूर्ण रक्कम आहे का नाही.
- चेक लक्ष देऊन भरा :- त्या मध्ये तुमची सही, असलेली तारीख, सर्व काही माहिती व्यवस्तीत असावी.
- नोटीस चे उत्तर द्या :- जर का तुम्हाला कोणती नोटीस आली तर त्याचे उत्तर थोडे लवकर द्या.
- चेक बाउंस ला साधे समजू नका :- चेक बाउंस होने हे एक मोठा गुन्हा आहे. याला इग्नोर करू नका.
नवीन कायद्याची काय आहे आवश्यकता
- गुन्हेगाचे ऐकून घेतले जाते.
- लोक बँके च्या सिस्टीम वर विश्वास ठेवतील