रजा संपल्यानंतरही कर्मचारी गैरहजर राहिल्यास काय होते? जाणून घ्या सविस्तर नियम. Employee leave rules India.
Created by Irfan, date 12 मार्च 2026 Employee leave rules India : सरकारी तसेच काही शासकीय संस्थांमध्ये रजा संपल्यानंतरही कर्मचारी कामावर हजर झाला नाही तर त्याबाबत स्पष्ट नियम करण्यात आले आहेत. अनेक वेळा कर्मचारी रजा संपल्यानंतरही कार्यालयात हजर होत नाहीत किंवा रजा वाढवून घेत नाहीत. अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्यावर काही नियम लागू होतात. रजा संपल्यानंतर … Read more



