वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्तावांबाबत नवीन निर्देश जारी, शासनाकडून परिपत्रक जारी. Medical Reimbursement Scheme
मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2026 – Medical Reimbursement Scheme : मार्फत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे राज्यातील मान्यताप्राप्त व 100 टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयक प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. काय आहे … Read more



