PF खातेदारांसाठी मोठी दिलासा बातमी! 7 लाख निष्क्रिय खात्यांतील 30.52 कोटी रुपये परत करणार. EPFO latest update

EPFO latest update : जर तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकांनी काही दिवस नोकरी करून ती सोडली असेल आणि PF (प्रॉव्हिडंट फंड) काढला नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून सुमारे 7 लाख निष्क्रिय PF खात्यांमध्ये अडकलेली रक्कम परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (EPFO) कडून अशा खात्यांमध्ये अडकलेले एकूण 30.52 कोटी … Read more

कोविड काळातील मृत्यू प्रकरणी दिलासा ! कोर्टाचे संक्रमित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ₹50 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश. Bombay High Court 50 lakh order

मुंबई : Bombay High Court 50 lakh order :    कोविड-१९ महामारीदरम्यान कर्तव्य बजावताना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय देताना ने (MSRTC) ला ₹50 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 📌 प्रकरण नेमके … Read more

किमान वेतन 54,000 रुपयांचा प्रस्ताव; फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठा बदल. 8th Pay Commission

8th Pay Commission. : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8th Pay Commission संदर्भात समितीकडून सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रस्तावानुसार किमान वेतन थेट 54,000 रुपये निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानंतर मोठी झेप यापूर्वी अंतर्गत केंद्र सरकारने किमान वेतन 18,000 रुपये … Read more

या कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांबाबत महत्वाचे परिपत्रक जारी; त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश. Pending Salary Bills Maharashtra

,Pending Salary Bills Maharashtra : नमस्कार मित्रानो 26 फेब्रुवारी 2026 रोजी अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक (माध्यमिक) यांच्या मार्फत सन 2025-26 मधील शालार्थ प्रणालीतील ऑनलाईन थकीत देयकांबाबत एक महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकाद्वारे खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. … Read more

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : राज्यातील या नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश. Old Pension Scheme Maharashtra

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश. Old Pension Scheme Maharashtra मुंबई : Old Pension Scheme Maharashtra : राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय यांनी दिला आहे. जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्या … Read more

सोन्याबाबत नवीन नियम, 1 तारखे पासून होणार हा मोठा बदल. Gold rule change 

Created by irfan :- 28 February 2026 Gold rule change :- भारतातील सोन्यावरील कर सवलतीबाबत एक मोठा बदल होत आहे. सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम (SGB) अंतर्गत दुय्यम बाजारात सोने खरेदी करण्याचे नियम बदलत आहेत. पूर्वी, परिपक्वतेनंतर SGB अंतर्गत दुय्यम बाजारात सोने खरेदी करणाऱ्या आणि विकणाऱ्यांना भांडवली नफा करातून सूट होती, परंतु आता ही सवलत रद्द … Read more

मार्चमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद; कामे वेळेत पूर्ण करा, जाणुन घ्या.Bank Holidays In March

मुंबई : Bank Holidays In March  फेब्रुवारी महिना संपत आला असून परवापासून मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे. महिना बदलला की केवळ कॅलेंडर बदलत नाही, तर आर्थिक व्यवहारांवरही त्याचा परिणाम होतो. मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे बँकांवर कामाचा मोठा ताण असतो. मात्र याच महिन्यात विविध सण आणि रविवार मिळून तब्बल 12 दिवस बँका बंद … Read more

जुना आयकर कायदा रद्द; 1 एप्रिल 2026 पासून नवा कायदा लागू. Income Tax Act 2026

जुना आयकर कायदा रद्द; 1 एप्रिल 2026 पासून नवा कायदा लागू. Income Tax Act 2026 नवी दिल्ली –  Income Tax Act 2026 :  केंद्र सरकारने देशातील करप्रणाली अधिक सुलभ आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तब्बल सहा दशकांपासून लागू असलेला आता बदलला जाणार आहे. नव्या कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून … Read more

सरकारी कर्मचारी वेतनवाढ अपडेट: कुटुंब संख्या 3 वरून 5 करण्याचा प्रस्ताव; पगारात ऐतिहासिक वाढ?. 8th Pay Commission Fitment Factor Demand

8th Pay Commission Fitment Factor Demand : देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी किमान वेतन मोजण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्याची मागणी केली असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. कर्मचारी … Read more

EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी, ७ लाखांहून अधिक सदस्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, कोण पात्र आहे जाणून घ्या.Epfo members news

Created by irfan :- 27 February 2026 Epfo members news :- नमस्कार मित्रांनो लाखो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालय ७,११,००० हून अधिक बंद किंवा निष्क्रिय EPF खात्यांचा निपटारा करण्याची तयारी करत आहे. या उपक्रमांतर्गत, खात्यांमधील १,००० रुपयांपर्यंतची शिल्लक सदस्यांना आपोआप परत केली जाऊ शकते. … Read more