खासदारांच्या अपीलनंतर EPS-95 पेन्शनधारकांचे जंतर-मंतरवरील आंदोलन स्थगित. EPS 95 Pension Latest News

EPS 95 Pension Latest News :  EPS-95 योजनेअंतर्गत पेन्शन वाढवण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. अनेक खासदारांच्या अपीलनंतर आणि केंद्र सरकारकडून चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पेन्शनधारकांनी हा निर्णय घेतला. वित्त मंत्र्यांसोबत प्रतिनिधीमंडळाची बैठक. EPFO Pension Update EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय वित्त मंत्री यांची भेट घेतली. या बैठकीत … Read more

रजा संपल्यानंतरही कर्मचारी गैरहजर राहिल्यास काय होते? जाणून घ्या सविस्तर नियम. Employee leave rules India.

Created by Irfan, date 12 मार्च 2026 Employee leave rules India  : सरकारी तसेच काही शासकीय संस्थांमध्ये रजा संपल्यानंतरही कर्मचारी कामावर हजर झाला नाही तर त्याबाबत स्पष्ट नियम करण्यात आले आहेत. अनेक वेळा कर्मचारी रजा संपल्यानंतरही कार्यालयात हजर होत नाहीत किंवा रजा वाढवून घेत नाहीत. अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्यावर काही नियम लागू होतात. रजा संपल्यानंतर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 8 मोठे शासन निर्णय जाहीर! नवीन पदनिर्मिती, कर्ज, बदलीसह महत्त्वाचे निर्णय. Maharashtra GR update today

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 8 मोठे शासन निर्णय जाहीर! नवीन पदनिर्मिती, कर्ज, बदलीसह महत्त्वाचे निर्णय. Maharashtra GR update today Maharashtra GR update today : राज्य शासनाने 11 मार्च 2026 रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एकूण 8 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. विविध विभागांशी संबंधित असलेल्या या निर्णयांचा परिणाम हजारो सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार आहे. … Read more

महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! लवकर आल्यास कार्यालयातून लवकर जाण्याची परवानगी. Maharashtra Government Women Employees Rule

Maharashtra Government Women Employees Rule : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) 10 मार्च 2026 रोजी महिला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयानुसार, मुंबई महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शासकीय अधिकारी … Read more

15 वर्षांनंतर पुन्हा मिळते पूर्ण पेन्शन; ‘Commuted Pension’ बद्दल जाणून घ्या. EPS Pension News Update.

EPS Pension News Update : नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक आधार देणारी ही महत्त्वाची योजना आहे. ही योजना (EPFO) मार्फत राबवली जाते. या योजनेत “Commuted Pension” नावाचा एक विशेष नियम आहे. या नियमामुळे काही पेन्शनधारकांना सुरुवातीला कमी पेन्शन मिळते, मात्र 15 वर्षांनंतर त्यांना पुन्हा पूर्ण पेन्शन मिळू लागते. त्यामुळे अनेकांना हा नियम कसा काम … Read more

महाराष्ट्रासाठी खुशखबर! मार्चमध्ये 3,000 स्वस्त घरांची लॉटरी जाहीर होणार. Mhada Lottery 2026

महाराष्ट्रासाठी खुशखबर! मार्चमध्ये 3,000 स्वस्त घरांची लॉटरी जाहीर होणार. Mhada Lottery 2026 Mhada Lottery 2026 : नमस्कार मित्रानो स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (MHADA) च्या पुणे गृहनिर्माण मंडळाकडून मार्च 2026 मध्ये सुमारे 3,000 नवीन घरांची लॉटरी जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. वाढत्या घरांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही सोडत नागरिकांसाठी … Read more

31 मार्चपूर्वी कागदपत्रे अपडेट करा! नाहीतर पेन्शन थांबू शकते – सरकारची महत्त्वाची सूचना. Pension Documents Deadline 2026

31 मार्चपूर्वी कागदपत्रे अपडेट करा! नाहीतर पेन्शन थांबू शकते – सरकारची महत्त्वाची सूचना. Pension Documents Deadline 2026 Pension Documents Deadline 2026 : राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध पेन्शन योजनांबाबत एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. राज्यातील अनेक दिव्यांग नागरिकांना सरकारकडून मासिक आर्थिक मदत मिळते. मात्र ही मदत पुढेही सुरू राहण्यासाठी लाभार्थ्यांनी … Read more

16 मार्चपासून या जिल्ह्यात मोठी मोहीम, हेल्मेट नसल्यास वाहनांना प्रवेश नाही, सरकारचा मोठा निर्णय . NO Helmet No Entry

NO Helmet No Entry : सध्या देशभरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अनेक वेळा हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातात गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात “NO Helmet No Entry” ही विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून … Read more

इराण-इस्रायल तणावामुळे भारतात LPG टंचाईचा धोका? सरकारने तेल कंपन्यांना दिले मोठे आदेश. LPG Gas Update. 

इराण-इस्रायल तणावामुळे भारतात LPG टंचाईचा धोका? सरकारने तेल कंपन्यांना दिले मोठे आदेश. LPG Gas Update.  LPG Gas Update. : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता भारतावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि यांच्यातील युद्धाचा विस्तार झाला तर भारतात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! सुधारित पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 अंतिम मुदत. NPS Pension Update 2026

NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! सुधारित पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 अंतिम मुदत. NPS Pension Update 2026 NPS Pension Update 2026 : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता … Read more