Wed. Oct 22nd, 2025

Created by satish, 02 june 2025

घर खरेदी करण्यासाठी किती असावी तुमची पगार, जाणून घ्या सर्व माहिती. Home loan Emi update 

Home loan Emi update :- नमस्कार मित्रांनो कोणताही व्यक्ती असो त्याला असे वाटते कि जीवना मध्ये एक तरी चांगले घर बांधावे. पन त्या साठी आगोदर आर्थिक स्थिती सुधारणे गरजेचे आहे. जर मध्यम वर्गीय व्यक्ती असेल तर त्याला घर बांधण्यासाठी लोन शिवाय दुसरा पर्याय नाही.

पन लोन मात्र असच कोणालाही भेटत नाही त्या साठी काही तरी बॅकग्राऊंड दाखवणे गरजेचे असते. मग ते नौकरी असो किंवा आणखीन काही. आज आपण जाणून घेऊ या कि तुम्हाला महिन्याला किती पगार ( salary ) असणे आवश्यक आहे. जेणे करून तुम्हाला महिन्याला EMI भरण्यास त्रास होणार नाही. चला तर मग वळू या आपल्या आजच्या या लेखा कडे. Home loan new update today 

आज च्या लेखात आपण सविस्तर पाहणार आहोत त्या मध्ये:
  • होम लोन EMI काय आहे
  • EMI चा तुमच्या पगाराशी काय संबंध आहे.
  • कोण कोणते खर्च या मध्ये येतात.
  • किती पगारावर तुम्हाला किती कर्ज मिळेल.
  • कशी करावी बचत

होम लोन emi काय आहे

तुम्ही जर कोणत्या बँके कडून कर्ज घेतले तर तुमच्या कडून बँक महिन्याला एक रक्कम आकारते. त्या रकमेला EMI असे म्हणतात. तुम्हाला ती रक्कम महिन्याला निश्चित भरावी लागते. या emi मध्ये तुमच्या कडून दोन रक्कम आकारण्यात येतात. त्या मध्ये एक तुमची मूळ राशी आणि त्या वर व्याज. ( interest rate

Emi ची रक्कम तुमच्या कर्जावर आधारित असते. 

  1. कर्जाची ची रक्कम (Loan Amount)
  2. व्याज दर (Interest Rate)
  3. कर्जाचा कालावधी (Loan Tenure)

उदाहरणा मध्ये पाहू :- जर का तुम्ही 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि त्या कर्जावर 8.5 % व्याज 20 वर्षा साठी आकारण्यात येत असेल. तर तुमची महिन्याची EMI ही 43,000 हजार रुपयांच्या जवळ पास असते. Bank Home loan interest rate

EMI चा तुमच्या पगाराशी काय संबंध आहे.

तुम्ही जितके पण कर्ज घेत आहात. त्या मध्ये तुम्हाला महिन्याला भरण्यास येणारी रक्कम ही तुमच्या पगाराच्या 40% असली पाहिजे कारण तुमचे बाकीचे जे काम आहे ते चालावे. त्या मध्ये तुम्हाला अडचण येऊ नये. Home loan emi calculator 

एक गोष्ट लक्षात ठेवा स्वस्त कर्ज ( loan ) घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर ( cibil score ) हा चांगला असला पाहिजे. 

CIBIL SCORE लोन पात्रता 

  • गृह कर्ज घेण्यासाठी ( cibil score ) सिबिल स्कोर हा एक महत्व पूर्ण घटक आहे. 
  • जर तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कर्ज लवकर आणि स्वस्त मिळेल.
  • आणि तुमचा सिबिल स्कोर ( cibil score ) हा 650 पेक्षा कमी असेल तर तर तुम्हाला कर्ज मिळणे औघड जाईल आणि जर कर्ज भेटले तर व्याज जास्त आकारला जाईल.
  • क्रेडिट कार्ड ( credit card ) चा उपयोग करा 
  • एकदाच अनेक कर्ज घेऊ नका एका वेळी एकच कर्ज घ्या.

व्याज दर कसा आकरला जातो 

गृह कर्जा वर दोन प्रकारचे व्याज दर असतात ते खालील प्रमाणे :
  1. Fixed rate :- म्हणजे पूर्ण कर्ज संपे पर्यंत सारखाच व्याज दर आकारला जातो. 
  2. Floating rate :- बाजारावर अवलंबून असते. वेळो वेळी बदलत असते.

EMI कसे कमी बसेल

  • अशी बँक निवडा ज्याचा व्याज दर हा कमी आहे.
  • जास्तीत जास्त डाउन पेमेंट करा 
  • होईल तेवढा कर्जा चा कालावधी कमी निवडा Emi वाढला कि आपोआप व्याज दर हा कमी जातो.

किती घ्यावे कर्ज 

कर्ज किती घ्यायचे हे तुमच्या खर्चा वर आधारित असते. तुम्ही तुमच्या खर्चा नुसार कर्ज घेऊ शकता. Home loan Emi update

आजचा आमचा जर लेख तूम्हाला आवडला असेल तर पुढे तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांनो नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा काही माहिती मिळेल. 

अशाच आणखीन नवनवीन माहिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा. भेटू या पुढील नवीन लेखा मध्ये. धन्यवाद…

By Irfan Shaikh ✅

नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *