Mon. Jun 2nd, 2025

Created by satish, 30 may 2025

कोणत्या कामाइवर तुम्हाला कर ( tax ) भरण्याची गरज नाही. जाणून घ्या संपूर्ण माहिती. Income tax update

Income tax update :- नमस्कार मित्रांनो आपल्या भारतामध्ये अशा काही कमाई आहेत ज्या वर कि कर ( tax ) आकारला जातं नाही. या चा फायदा साध्या भोळ्या जनतेला होता. तुम्हाला सुद्धा जर जाणून घ्यायचे असेल कि ती कोणती कामाइ आहे ज्या वर कर आकारला जातं नाही तर त्या साठी तुम्हाला या लेखा मध्ये शेवट पर्यंत राहावे लागेल. चला तर मग वळू या आपल्या आजच्या या लेखा कडे.Income tax update

1. शेतीतील उत्पन्न

तुम्ही तुमच्या शेतातुन जी कमाई करता त्या कमाई ला सरकार tax लावत नाही. आणि शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे.Income tax update

2. वारसातून मिळालेली संपत्ती.

प्रत्येकाला वारसा मध्ये काही ना काही संपत्ती मिळते मग ते घर असो शेत किंवा आणखीन काही. तर अशा संपत्तीला तुम्हाला कर देण्याची गरज नाही. जर का तुम्हाला मिळालेल्या संपत्ती मधून किराया किंवा व्याज तुम्हाला येत असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. Income tax new update

3. लग्नात मिळालेले गिफ्ट

अनेकांना त्यांच्या लग्नामध्ये मोठं मोठया वस्तू भेट म्हणून मिळतात. अशा वस्तूंवर कर आकारला जात नाही. यामध्ये मग सोने ( gold ) चांदी ( silver ) किंवा काही ही मिळू त्याच्यावर तुम्हाला कर भरण्याची गरज नाही हे सूट तुम्हाला फक्त तुमच्या लग्नामध्ये मिळालेल्या वस्तूंवरच लागू आहे.Income tax update new 2025

4. स्कॉलरशिप

भरपूर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्कॉलरशिप दिले जातात त्या स्कॉलरशिपवर कर आकारला जात नाही.

5. जीवन विमा ( life insurance )

साधा व्यक्ती असो किंवा कर्मचारी किंवा आणखी कोणी असो प्रत्येकाने जीवन विमा पॉलिसी खरेदी केली असते. ही विमा पॉलिसी जेंव्हा परिपक्व होते त्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या रकमेवर सरकार कर आकारात नाही. एखाद्याचा जर का दुर्दैवि मृत्यू झाला तर त्याच्या घरच्यांना मिळणारी जी रक्कम आहे त्या वर सुद्धा कर आकारला जात नाही. Income tax news

6. PPF च्या व्यजावर मिळणारे उत्पन्न

पब्लिक प्रोविडेंट फंड मध्ये मिळणाऱ्या व्याजावर तुमच्या कडून कर आकारला जात नाही.

7. गुंतवणूक केलेली रक्कम ( investment amount )

प्रत्येक व्यक्ती कोठे ना कोठे गुंतवणूक करत असतो. तुम्ही सुद्धा जर शेअर बाजारा मध्ये गुंतवणूक केला असाल आणि त्या गुंतवणूकीला 1 वर्षा पेक्षा अधिक काळ म्युच्युअल फंडा ( mutual fund ) मध्ये ठेवले आहेत. तर तुम्हाला 1 लाख पर्यंतच्या ठेविवर कर आकारला जाणार नाही. पण या पेक्षा जर जास्त असेल तर 10% पर्यंत कर आकारला जातो. Income tax news today

8. नातेवाईकां कडून मिळालेली भेट

तुम्हाला का जर तुमच्या नातेवाईकां कडून लग्न किंवा कोणत्या ही कार्यक्रमा मध्ये काही भेटी मिळाल्या असतील. तर त्या वर तुम्हाला कर ( tax ) देण्याची गरज नाही. मग ते मिळालेल्या भेटी ची रक्कम किती ही असो. ते पूर्ण भेटी. Tax free असतील. Income tax new update today

By Irfan Shaikh ✅

नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *