Created by satish, 01 june 2025
ही योजना तुमच्या साठी आहे उत्तम, तुम्हाला मिळणार 10,000 हजार रुपये मासिक लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती. LIC Fixed Deposit investment plan
LIC Fixed Deposit investment plan :- नमस्कार मित्रांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. पन जर भारता मध्ये आपण पाहिलो. गुंतवणूक करण्यासाठी Lic भारतीय जीवन विमा ही एक भरोशे मंद आणि फायदेशीर संस्था आहे. कित्तेक वर्षा पासून लाखो लोक lic मधून लाभ घेत आहेत.
Lic च्या कोणत्या ही योजनेवर आपण डोळे बंद करून भरोसा करू शकतो. Lic ने आता गुंतवणूक दारांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. या योजने चे नाव आहे. Lic Fixed Deposit Income Plan 2025 या योजने मध्ये गुंतवणूक दारांना महिन्याला उत्पन्न मिळेल.LIC Fixed Deposit investment plan
- काय आहे या योजनेचा उद्देश ?
- या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
- गुंतवणूकीची प्रक्रिया
- लाभ
- हे ठेवा लक्षात
काय आहे या योजनेचा उद्देश ?
ही योजना चालू करण्याचे मुख्य कारण म्हणजे. निवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत अशांना महिन्याला स्व खर्चा साठी काही ना काही उत्पन्न मिळावे. ज्यांच्या कडे गुंतवणूक करण्यासाठी थोडा फार फंड आहे. आणि त्यांना सुरक्षित जागेवर गुंतवणूक करायचा आहे. अशां साठी ही योजना उत्तम पर्याय आहे. या मध्ये तुम्ही बिन्दास्त गुंतवणूक करू शकता. कारण या मध्ये सुरक्षा प्रदान केली जाते.LIC Fixed Deposit investment plan
या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. ग्यारंटीड मासिक उत्पन्न
या योजने मध्ये तुम्ही महिन्याला 10,000 रुपयां पर्यंत उत्पन्न मिळवू शकता. ही रक्कम तुम्ही गुणांतवणूक केलेल्या रकमेवर आधारित असते.
2. भांडवलाची सुरक्षा
Lic ची ही योजना संपूर्ण पणे सरकारच्या हाती आहे. त्या मुळे तुम्हाला तुमच्या रकमेची चिंता करण्याची गरज नाही. या योजने मध्ये तुमची रक्कम एकदम सुरक्षित आहे.LIC Fixed Deposit investment plan
3. लवचिक गुंतवणूक कालावधी
या योजने मध्ये तुम्हाला 5 वर्षा पासून ते 20 वर्षा पर्यंत (investment) गुंतवणूक करता येणार आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याचा कालावधी हा तुमच्या योजना आनी तुमच्या वयानुसार निश्चित केला जाऊन शकतो.
4. गुंतवणूक करण्याची सरळ प्रक्रिया
तुम्हाला जर या योजने मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सहज या मध्ये गुंतवणूक करू शकता. कारण या योजने मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. तुमच्या जवळ जर lic ची ब्रांच असेल तर त्या मध्ये जाऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा त्यांच्या वेबसाईट वरून अर्ज करू शकता.LIC Fixed Deposit investment plan
गुंतवणूकीची प्रक्रिया
- Lic च्या शाखे मध्ये किंवा त्याच्या वेबसाईट वर जावा त्याची वेबसाईट https://licindia.in ही आहे.
- शाखेतून फॉर्म घ्या किंवा वेबसाईट वरून डाउनलोड करा
- तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमची जन्मतारीख, गुंतवणूक करण्याची रक्कम सर्व काही त्या मध्ये भरा.
- सर्व कागदपत्रे जोडून घ्या. ओळख पत्र, पत्ता, इत्यादी
- तुमचा फॉर्म lic च्या प्रतिनिधी कडे जमा करा किंवा ऑनलाईन अपलोड करा.
लाभ
1. निश्चित परतावा
या योजने मध्ये तुम्हाला दर महिन्याला एक रक्कम दिली जाईल. मग बाजारा मध्ये काही ही वातावरण असो.
2. जेष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त
जे जेष्ठ नागरिक निवृत्त झाले आहेत. आणि त्यांना पेन्शन शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांच्या साठी ही योजना फार उपयुक्त ठरेल. आणि याने जेष्ट नागरिक सुखी जगू शकतील.LIC Fixed Deposit investment plan
3. टॅक्स लाभ
या योजने मध्ये गुंतवणूक केल्या नंतर तुम्हाला धारा 80C अंतर्गत टॅक्स मध्ये चांगल्या प्रकारे सूट चा लाभ मिळू शकतो.LIC Fixed Deposit investment plan
हे ठेवा लक्षात
- गुंतवणूक करण्या पूर्वी योजनेचा कालावधी, मिळणारा परतावा, सर्व कडे लक्ष द्या.
- आगोदर तुमच्या एजंट सोबत चर्चा करा आणि सर्व प्रक्रिया समजून घ्या.
- ही योजना विमा योजना नाही. ही एक उत्पन्न योजना आहे. या मध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा दिला जातो.
ही माहिती आम्ही इंटरनेट वरून घेतली आहे. आपण चौकशी करूनच पुढील पाऊल उचलावे. धन्यवाद…