सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : 10 वर्षांचा थकीत महागाई भत्ता देण्याचे राज्य सरकारला आदेश. DA Allowance Hike
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : 10 वर्षांचा थकीत महागाई भत्ता देण्याचे राज्य सरकारला आदेश. DA Allowance Hike राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत महागाई भत्ता (DA) अदा न केल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना ने राज्य सरकारला कडक शब्दांत सुनावले असून थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले … Read more



