PF खातेदारांसाठी मोठी दिलासा बातमी! 7 लाख निष्क्रिय खात्यांतील 30.52 कोटी रुपये परत करणार. EPFO latest update
EPFO latest update : जर तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकांनी काही दिवस नोकरी करून ती सोडली असेल आणि PF (प्रॉव्हिडंट फंड) काढला नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून सुमारे 7 लाख निष्क्रिय PF खात्यांमध्ये अडकलेली रक्कम परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (EPFO) कडून अशा खात्यांमध्ये अडकलेले एकूण 30.52 कोटी … Read more



